engineer Prakash Shedekar Archives - Page 2 of 2 - TV9 Marathi

शरण आलेल्या आमदार नितेश राणे यांना अटक

नितेश राणे यांनी स्वत:हून कणकवली पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. उपअभियंते प्रकाश शेडेकर यांनी नितेश राणे यांच्याविरोधात कुडाळ पोलिसात तक्रारी दाखल केली होती.

Read More »

नितेश तू चुकलास, मी माफी मागतो : नारायण राणे

नितेश राणे यांचे वडील नारायण राणे यांनी नितेश राणेंच्या कृत्याबद्दल स्वत: माफी मागितली आहे. “नितेशने आंदोलन केलं. मात्र चिखल फेकला म्हणून मी अधिकाऱ्याची माफी मागतो. शिवाय नितेशलाही माफी मागायला सांगेन”, असं नारायण राणे म्हणाले.

Read More »