Entertainment News Archives - TV9 Marathi

कृतिका गायकवाड आता ‘युवा डान्सिंग क्वीन’च्या मंचावर

‘बंदिशाला’ (Bandishala) या चित्रपटात जिने ठसकेबाज लावणी सादर केली, ती नृत्यांगना कृतिका गायकवाड (Krutika Gaikwad) आता ‘झी युवा’ (Zee Yuva) वाहिनीवरील ‘युवा डान्सिंग क्वीन’च्या (Yuva Dancing Queen Show) मंचावर आपल्या नृत्याचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.

Read More »

…आणि तापसीने चाहत्याच्या कानशिलात लगावली!

तापसी पन्नू ही नेहमी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारते. कधी ती सिनेमांमध्ये हिरोंप्रमाणे अॅक्शन करताना दिसते, तर कधी अगदीच अल्लड मुलीची भूमिका रंगवते. तापसी ऑन स्क्रिन कितीही थरारक भूमिका साकारत असली, तरी ती ऑफ स्क्रिन अगदी शांत आणि कूल असते. मात्र, तापसीच्या आयुष्यात एक प्रसंग असाही घडला जेव्हा तापसीचा रौद्रावतार पाहायला मिळाला.

Read More »

अरबाज-मलायका पुन्हा एकत्र?

मुंबई : बॉलिवूडचं नेहमी चर्चेत राहणारं जोडपं म्हणजे अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा. या दोघांचं लग्न हे बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी लग्नांपैकी एक मानलं

Read More »

मनसेच्या आघाडी प्रवेशाची चर्चा, 100 बातम्या एकाच ठिकाणी वाचा

मुंबई : मोबाईल चाळत असताना तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध बातम्या वाचता आणि जगाशी कनेक्ट राहता. पण टीव्ही 9 मराठी तुम्हाला एकाच ठिकाणी 100 बातम्या

Read More »

इमरान हाश्मीच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई : अभिनेता इमरान हाश्मी याच्या येणाऱ्या ‘चीट इंडिया’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना इमरान एका वेगळ्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. इमरान

Read More »