ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांसाठी नोंदणी केली जाते. आतापर्यंत 24.54 कोटी कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील 2 कोटी कामगार पदवीधर आहेत. ...
असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणीदरम्यान किंवा भविष्यातील कार्यवाहीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क अदा करावे लागणार नाही. मात्र, सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी ...