Ex CM Devendra Fadnavis Archives - TV9 Marathi

घराच्या अंगणाला ‘रणांगण’ बनवणं शहाणपण नाही, ‘काळे झेंडे’ आंदोलन कोरोना योद्धाचा अपमान : अजित पवार

महाराष्ट्र सर्व आव्हानांवर मात करुन ही लढाई आपण नक्की जिंकूच,” असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त (Ajit Pawar Criticizes BJP) केला.

Read More »

मुख्यमंत्र्यांची अपॉईंटन्मेट मिळवून द्या, ते ‘मातोश्री’मधून बाहेरच पडेनात : चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला (Chandrakant Patil want appointment of CM Uddhav Thackeray).

Read More »

मेरा आंगण, मेरा रणांगण, चंद्रकांत पाटलांचा नारा, भाजपचं 22 तारखेला ठाकरे सरकारविरोधात आंदोलन

‘मेरा आंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव’ अशा प्रकारची भूमिका घेऊन येत्या 22 तारखेला भारतीय जनता पार्टी ठाकरे (BJP Protest Against Mahavikas Aaghadi Government) सरकारविरोधात महाराष्ट्रात आंदोलन करणार आहे.

Read More »