extra marital affair Archives - TV9 Marathi

सूनेचे विवाहबाह्य संबंध, आमदार विद्या चव्हाण यांचे गंभीर आरोप

सूनेचं व्हॉट्सअॅप चॅट माझ्या मुलाच्या नजरेस पडलं तेव्हा तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समजलं. त्यानंतर मुलाने घटस्फोटाचा निर्णय घेतल्यावर सूनेने छळाची तक्रार दिल्याचा दावा विद्या चव्हाण यांनी केला आहे

Read More »

अनैतिक संबंधाचे फोटो पाहिल्याने पतीचा संताप, पत्नीला जिवंत पेटवलं

आरोपी पतीचे अन्य महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधांचे फोटो पत्नीने मोबाईलमध्ये पाहिले, याच रागातून पतीने तिला पेटवल्याचा आरोप आहे.

Read More »

डोक्यात रॉड घालून महिलेची हत्या, हत्येनंतर आरोपीची 26 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या

भांडुप येथे प्रेम प्रकरणातून एका व्यक्तीने डोक्यात रॉड घालून महिलेची हत्या (Women murder Bhandup) केली. ही घटना काल (13 जानेवारी) भांडुप पश्चिम येथे सकाळी 11.40 ते 12 च्या दरम्यान घडली.

Read More »

अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या, महिलेच्या पती-पुतण्यासह चौघे अटकेत

बेपत्ता झालेल्या राजीव बिडलान या तरुणाचे एका खानावळीतल काम करणाऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते. यातूनच त्याची हत्या झाल्याचं समोर आलं.

Read More »

चार मुलांच्या आईचा सेल्समनवर जडला जीव, नवऱ्याचा जीव घेऊन नदीत फेकलं

प्रेमसंबंधांना असलेल्या विरोधातून महिला आणि तिच्या प्रियकराने तिच्या पतीचा जीव घेतल्याचं समोर आलं. हत्येनंतर आरोपींनी मृतदेह पेटीत भरुन जवाहर पुलावरुन यमुना नदीत फेकून पळ काढला होता.

Read More »

अनैतिक संबंधांचा संशय, विरारमध्ये 62 वर्षीय पतीकडून 59 वर्षीय पत्नीची हत्या

पत्नीचे विवाहबाह्य संंबंध असल्याच्या संशयातून 62 वर्षीय वृद्धाने 59 वर्षीय महिलेची गळा चिरुन हत्या केल्याचा प्रकार विरारमध्ये उघडकीस आला आहे

Read More »

बायकोच्या प्रियकराकडून हत्या, मुंबईतील खळबळजनक घटना

मुंबई : अनैतिक संबंधाच्या कारणावरुन मित्रानेच मित्राचा खून केल्याचा प्रकार समोर आला. दोघांमध्ये झालेल्या भांडणावरुन मित्रानेच आपल्या जवळच्या मित्राचा चाकू भोसकून खून केला. या घटनेमुळे

Read More »