F-16 Archives - TV9 Marathi

वायूदल प्रमुखांसोबत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पुन्हा भरारी

पाकिस्तानच्या हवाई दलाशी (Pakistan Air Force) दोन हात करणारे विंगकमांडर अभिनंदन वर्धमान (Wing Commander Abhinandan Varthaman) यांनी सोमवारी (2 सप्टेंबर) पुन्हा आकाशात झेप घेतली. यावेळी त्यांच्यासोबत हवाईदल प्रमुख बी. एस. धनुआ (Air Chief B S Dhanoa) देखील होते. त्यांनी मिग-21 (Mig-21) मधून पठाणकोट हवाईतळावरून (Pathankot Air Force Station) उड्डाण केलं. ते 6 महिन्यांनी पुन्हा सैन्यात दाखल झाले आहेत.

Read More »

आम्ही दिलेलं F-16 भारताविरोधात का वापरलं? अमेरिका पाकिस्तानची चौकशी करणार

वॉशिंग्टन : पाकिस्तानने एफ-16 हे विमान वापरत भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश केला खरा, पण ही चाल आता पाकिस्तानच्या अंगाशी येणार आहे. कारण, अमेरिकेसोबत पाकिस्तानचा एफ-16

Read More »