fake call Archives - TV9 Marathi

माझ्या बॉयफ्रेण्डला कोरोनाची लागण, माफी न मागितल्याने महिलेचा 16 वेळा पोलिसांना फोन

बॉयफ्रेण्डला धडा शिकवण्यासाठी चीनमध्ये एका महिलेने थेट पोलिसांना फोन करत आपल्या बॉयफ्रेण्डला कोरोनाची लागण झाल्याची खोटी माहिती (Girlfriend inform police about corona virus suspect) दिली.

Read More »
kbc fraud

“कौन बनेगा करोडपती”च्या नावाखाली 3 लाख रुपयांची फसवणूक

‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) हा कार्यक्रम सर्वांच्याच आवडीचा आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan) होस्ट करत असलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Read More »

ICICI च्या ग्राहकांनो सावधान, काही मिनिटात तुम्ही लुटले जाऊ शकता

मुंबई : आयसीआयसीआय बँकेन आपल्या ग्राहकांना अलर्ट राहण्याची सूचना दिली आहे. जर तुम्ही या अलर्टवर लक्ष दिलं नाही , तर तुमचं अकाऊंटही रिकामं होऊ शकते.

Read More »