सोशल मीडियावर एखादं वृत्त किंवा माहिती वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होते. मात्र याचा अनेकदा सेलिब्रिटींना मोठा फटका बसतो. त्यांच्या अफेअर्सपासून ते अगदी निधनापर्यंतच्या अफवा सोशल मीडियावर ...
ऑनलाईन फसवणूक करणारे स्मार्टफोन वापरकर्त्यांची फसवणूक करण्याचा सतत प्रयत्न करत असतात, त्यासाठी तो रोज नवनवे मार्ग शोधतो. आता अशाच फसवणुकीसंदर्भात PIB ने इशारा जारी केलाय. ...
महाराष्ट्रातील काँग्रेसचे 2 लाख गांधीदूत भाजपच्या विखारी प्रचाराला चोख उत्तर देतील," असं मत काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलंय. ...
माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचा सोशल मीडिया कंपन्यांना इशारा, भारतीय कायद्यांचे पालन करा अन्यथा... (Information Technology Minister warns social media companies) ...
भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांचा आंदोलनात शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला नसल्याचा दावा ट्विटरने खोटा ठरवत फ्लॅग केला आहे. यामुळे भाजपची नाचक्की झालीय. ...