Fake video Archives - TV9 Marathi
Amruta Fadanvis Viral Vastav

Viral वास्तव : अमृता फडणवीसांनी गायलं मनसेचं प्रचारगीत?

अमृता फडणवीस मनसेचा प्रचार करत असल्याचा व्हिडीओ फेक असून मूळ व्हिडीओशी छेडछाड करुन तयार करण्यात आल्याचं उघड झालं आहे. अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांसाठी आयोजित चॅरिटी कार्यक्रम ‘उमंग 2018’ मध्ये ‘फिर से’ या गायलेल्या गाण्याच्या व्हिडीओला एडिट करुन त्यामध्ये बॅकग्राऊण्डला मनसेच्या गाण्याचा ऑडिओ टाकण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

Read More »