ऑनलाईन भीक मागून 35 लाख कमावले

संयुक्त अरब अमीरात (UAE) मध्ये एका महिलेवर लोकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेवर आरोप आहे की, तिने स्वत: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घटस्फोटीत पीडित असल्याचे सांगून अनेकांची फसवणूक केली…