farmer suicide Archives - TV9 Marathi

अतिवृष्टीमुळे शेतीचं अतोनात नुकसान, औरंगाबादेत तरुण शेतकऱ्याचा गळफास

औरंगाबादेतील एका तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे आत्महत्या केली आहे. यामुळे गावात शोककळा पसरली आहे. (Aurangabad Young Farmer Suicide)

Read More »

फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय रद्द, ‘बळीराजा चेतना योजना’ ठाकरे सरकारकडून बंद

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आल्याने ती तातडीने बंद करण्याचे आदेश मदत आणि पुनर्वसन विभागाने जारी केले.

Read More »

…अन्यथा कोरोनातील बळींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील, सरकारनं भान ठेवावं : राजू शेट्टी

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा कोरोनामुळे जेवढे बळी गेले नाही. त्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, याचं सरकारने भान ठेवावं, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे (Raju Shetti on Farmer Suicide amid Corona situation).

Read More »

शेतकरी वेदनेचे स्मरण

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी संकल्पबद्ध होण्यासाठी 19 मार्च रोजी देशविदेशातील किसानपुत्र आणि पुत्री दिवसभर उपवास करणार (Fast For Farmers Suicide) आहेत.

Read More »

पाथर्डीच्या शेतकऱ्याच्या तिन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आमची : प्रविण दरेकर

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अहमदनगरमधील पाथर्डीच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेतली.

Read More »

शेतकरी आत्महत्येस सरकारच्या फसव्या घोषणा जबाबदार : राधाकृष्ण विखे

शेतकरी आत्महत्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारची फसवी घोषणा जबाबदार असल्याची टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनी केली.

Read More »

”शेतकरी मायबापा आत्महत्या करु नको रे”, मुलाकडून कविता सादर, 2 तासांनी वडिलांची आत्महत्या

प्रशांत नावाच्या या विद्यार्थ्याने ”शेतकरी मायबापा आत्महत्या करु नको रे” ही कविता सादर करत आपलं आवाहन केलं.

Read More »

संसार घराबाहेर फेकला, शिवीगाळ करत मारहाण, सावकारी जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात मात्रेवाडीच्या एका शेतकऱ्याने खासगी सावकाराच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे.

Read More »