fathers day Archives - TV9 Marathi

Fathers Day 2020 : ‘फादर्स डे’ का साजरा करतात? जाणून घ्या रंजक इतिहास

जगभरात जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी Fathers Day साजरा केला जातो. ‘फादर्स डे’च्या इतिहासाबाबत दोन वेगवेगळे दाखले दिले जातात. (Father’s Day History)

Read More »

रणवीर सिंह रंगेबेरंगी कपडे का घालतो? उत्तर सापडलं!

अभिनेता रणवीर सिंह आपल्या कपड्यांच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. रणवीर अनेक शो आणि कार्यक्रमात रंगीबेरंगी किंवा थोड्या हटके स्टाईलचे कपडे घालतो. त्याच्या या स्टाईलमुळे बऱ्याचदा सोशल मीडियावरही रणवीर सिंहला ट्रोल करण्यात आले आहे.

Read More »