राजस्थानमध्ये अजमेर जिल्ह्यातील पुष्कर शहरातील एका आलिशान रिसॉर्टमध्ये 10 जुलै रोजी संबंधित महिला कॉन्स्टेबलच्या मोबाइलवरुन ही व्हिडीओ क्लिप काढण्यात आली होती. आरपीएस अधिकारी हिरालाल सैनी ...
प्रकरण पेटल्यानंतर महिला कॉन्सटेबलच्या पतीची तक्रार दाखल करुन घेऊन डीएसपीसहीत महिला कॉन्सटेबलवर रितसर कारवाई, चौकशी सुरु झालीय. सध्या दोघेही निलंबीत असून दोघांनाही संबंधीत कार्यालयात हजेरी ...