खरीप हंगामात डीएपी खतालाच अधिकची मागणी असते. असे असले तरी केवळ डीएपीच नाही तर अन्य़ 25 श्रेणीतील खतांसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ...
आता खताच्या अनुदानतही वाढ करण्यात आली आहे. यामुळे 2020-21 मध्ये खताचे अनुदान 1 लाख 28 हजार कोटी रुपयांवर गेले होते. यानंतर कच्च्या मालाचे भाव वाढले ...