Feta Archives - TV9 Marathi

आधी अमोल कोल्हे, नंतर पंकजा मुंडे आणि आता वंचितच्या प्रवक्त्याचा फेटा न बांधण्याचा निर्धार

“बीडमध्ये क्षीरसागर यांना पराभूत केल्याशिवाय फेटा बांधणार नाही”, असा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते शिवराज बांगर यांनी केला (Vanchit Shivraj Bangar) आहे.

Read More »

…तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार

बीडमधील परळी आणि केज मतदारसंघात जोपर्यंत राष्ट्रवादीचे आमदार निवडून येत नाहीत, तोपर्यंत फेटा न बांधण्याचा निर्धार शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

Read More »