Filmmaker Basu Chatterjee Archives - TV9 Marathi

‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’सारख्या क्लासिक चित्रपटांचे दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे निधन

एक रुका हुआ फैसला, चमेली की शादी, छोटी सी बात, रजनीगंधा, बातों बातों में, मनपसंद, हमारी बहु अलका, उस पार, प्यार का घर अशा अनेकविध चित्रपटांचे बासू चॅटर्जी यांनी दिग्दर्शन केले होते. (Filmmaker Basu Chatterjee passes away)

Read More »