fir against kangana Archives - TV9 Marathi

कंगनाच्या बहिणीची आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराची तक्रार

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता आदित्य पांचोली यांच्यातील वाद पुन्हा उफाळला आहे. अभिनेत्री कंगना राणावतच्या बहिणीने अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराची तक्रार दिली आहे.

Read More »