fire in mumbai Archives - TV9 Marathi

दक्षिण मुंबईतील क्रॉर्फ्ड सुपर मार्केटला आग, 5 अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई : दक्षिण  मुंबईच्या अब्दुल रहमान रोडवरील क्रॉर्फ्ड सुपर मार्केटमध्ये आग लागल्याची घटना घडली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असून घटनास्थळी 5 अग्निशामक गाड्या दाखल झाल्या आहेत.

Read More »

चेंबुरमध्ये अग्नितांडव, अकराव्या मजल्यावर लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू

मुंबई : आगीच्या घटनांची मालिका मुंबईत सुरुच आहे. चेंबुरमधील टिळकनगरच्या सरगम इमारतीच्या 14 व्या मजल्यावर लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झालाय. तर एक जण जखमी

Read More »