firecrackers Archives - TV9 Marathi

नाशिकमध्ये फटाके फोडण्यास बंदी; 10 नोव्हेंबरपासून बंदी आदेश लागू

राज्यातील कोरोनाचं संकट पाहता नाशिकमध्ये फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. येत्या 10 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून हा बंदी आदेश लागू होणार असून कंटेन्मेंट झोन परिसरात फटाके फोडल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Read More »

राजस्थान-दिल्लीनंतर कर्नाटकमध्येही फटाकेबंदी, कोरोनाचं कारण सांगत मुख्यमंत्री येडियुरप्पांची घोषणा

प्रदूषण आणि कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार कर्नाटकमध्ये फटाके फोडण्यावर बंदी (Firecrackers Ban in Karnataka) घालण्यात आली आहे.

Read More »

Photos : दिवाळीला फटाके खरेदीसाठी मुंबईत गर्दी, तर दिल्लीत फटाकेबंदीने व्यावसायिक आक्रमक

दिवाळीला फटाके खरेदी करण्यासाठी मुंबईत मोठी गर्दी उसळली आहे. दुसरीकडे दिल्लीत फटाकेबंदीने व्यावसायिक आक्रमक झालेत.

Read More »

नियम धाब्यावर बसवून फटाके फोडले, पुण्यात हवेची गुणवत्ता ढासळली

सागर आव्हाड, टीव्ही 9 मराठी, पुणे : हेल्मेट सक्ती असो, किंवा फटाक्यांवरील निर्बंध, पुण्यात फक्त स्वतःच्या सोयीचेच नियम पाळले जातात हे पुन्हा एकदा समोर आलंय.

Read More »