first phase bihar election Archives - TV9 Marathi

PHOTO | बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची खबरदारी

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडणार आहे. एकूण 71 जागांसाठी 1 हजार 66 उमेदवार रिंगणात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदानासाठी नियमावली आखून दिली आहे. त्यानुसार मतदान केंद्रांवर मोठी तयारी करण्यात आली आहे.

Read More »
tejashwi-yadav-nitish-kumar

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज, दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी मोदी-राहुल गांधी आमनेसामने

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडणार आहे. एकूण 71 जागांसाठी 1 हजार 66 उमेदवार रिंगणात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदानासाठी नियमावली आखून दिली आहे.

Read More »