Five states result Archives - TV9 Marathi

पाच राज्यांचा निकाल लागताच पेट्रोलचे दर वाढले

मुंबई : दोन महिन्यांपासून स्थिर असलेल्या पेट्रोलच्या किंमतीत आज वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर नऊ पैशांनी वाढले आहेत. राजधानी मुंबईत पेट्रोल सध्या 75.91 रुपये प्रति

Read More »

भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे नेते लवकरच परततील: अजित पवार

मुंबई: “आमच्या पक्षातील निवडून येण्याची क्षमता असलेल्या लोकप्रतिनिधींना भाजपने आपल्या पक्षात घेतले. मात्र जे इतर पक्षात गेले आहेत त्यांची घरवापसी लवकरच होईल”,  असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे

Read More »

लाट ओसरली, मोदी नव्हे ‘योगी फॉर पीएम’चे फलक झळकले!

लखनऊ: पाच राज्यांमधील पराभवानंतर मोदी लाट ओसरल्याची चर्चा देशभरात सुरु आहे. या पराभवानंतर आता भाजपमध्येच कुरघोड्या सुरु झाल्या आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये त्याची सुरुवात

Read More »

‘पप्पू’ म्हणून टिंगल-टवाळी करणं मोदींना महागात: शरद पवार

मुंबई: “पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतची नाराजी जनतेने मतातून व्यक्त केली. भाजपवर जनता नाराज आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पप्पू म्हणून टिंगल टवाळी करणं योग्य नव्हतं. ही

Read More »

जास्त उडणारे कोसळले, ‘सामना’तून भाजपवर तिखट वार

मुंबई: पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपवर तुफानी हल्ला केला आहे. मुखपत्र ‘सामना’तून शिवसेनेने भाजपवर टीकास्त्र सोडलं. ‘चार राज्यांत भाजपमुक्त, जास्त उडणारे कोसळले’, या मधळ्याखाली सामनामध्ये

Read More »

फडणवीसांचं काऊंटडाऊन सुरु, मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है: अशोक चव्हाण

मुंबई: “भाजपचा तीन राज्यातील पराभव म्हणजे तिरस्कारावर प्रेमाचा, अहंकारावर नम्रतेचा आणि धनशक्तीवर जनशक्तीचा विजय आहे. भाजपची घरवापसी निश्चित आहे, मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है.

Read More »

आता महाराष्ट्राचा नंबर : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई: काँग्रेसला मिळालेलं यश हा भाजपची धोरणं, फसवेगिरी याविरोधात लोकांनी दिलेला निकाल आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

Read More »

मिझोरामचे मुख्यमंत्री 2 ठिकाणी उभे राहिले, दोन्ही ठिकाणी पडले

एजॉल (मिझोराम): पाच राज्यांच्या निवडणुकीचं चित्र हळूहळू स्पष्ट होत असताना, तिकडे ईशान्येकडील मिझोराममध्ये धक्कादायक निकाल लागला आहे. मिझोरामचे विद्यमान मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लाल थनहवला

Read More »

छत्तीसगड : काँग्रेसच्या अडगळीत पडलेल्या कार्यालयाला रंगरंगोटी सुरु

रायपूर : छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा 15 वर्षांचा वनवास संपलाय. विधानसभा निवडणुकीतील सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेसने बहुमताला आवश्यक असलेल्या जागांपेक्षा अधिक ठिकाणी आघाडी घेतली आहे. काँग्रेसच्या या यशामुळे

Read More »

मुंबई भाजप कार्यालयात झेंडे लावून कार्यकर्ते पसार

मुंबई: पाच राज्यांच्या निकालाचं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भाजपशासित राज्यात काँग्रेसने मुसंडी मारली आहे. तीनही राज्यात भाजपला सत्ता

Read More »