foreign girl dance Archives - TV9 Marathi

VIDEO : ‘दिलबर दिलबर’ गाण्यावर परदेशी तरुणी थिरकल्या, अमेरिकी दुतावास कार्यालयात दिवाळी सेलिब्रेशन

दिवाळी निमित्त दिल्लीतील अमेरिकी दुतावास येथे सुदंर अशा प्रकारे दिवाळी साजरी करण्यात आली. दुतावास येथे दिलबर दिलबर गाण्यावर परदेशी तरुणींनी डान्स (US embassy foreigner lady dance) करत जल्लोषात दिवाळी साजरी केली.

Read More »