Foreign Minister Archives - TV9 Marathi

विद्यार्थी नेत्या ते देशाच्या परराष्ट्र मंत्री, सुषमा स्वराज यांची धगधगती कारकीर्द

देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचा मंगळवारी (6 जुलै 2019) रात्री अकराच्या सुमारास दु:खद निधन झालं. सुषमा स्वराज यांच्या अचानक मृत्यूने अनेकांना धक्का बसला असून अनेकांचा यावर विश्वासही बसत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

Read More »

सुषमा स्वराज यांची जागा घेणारे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर कोण आहेत?

नवी दिल्ली : नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्याशिवाय इतर 57 मंत्र्यांनीही शपथ घेतली. मात्र या 57 मंत्र्यांमध्ये सुषमा स्वराज यांचा समावेश नव्हता.

Read More »