fourth phase election 2019 Archives - Page 3 of 4 - TV9 Marathi

लोकसभा निवडणूक : दिग्गजांचे मतदान

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदानासाठी सुरुवात झाली आहे. मुंबई आणि ठाण्यातील 10 जागांवर, तर उत्तर महाराष्ट्रातील 7 जागांवर आज मतदान पार पडणार आहे.

Read More »

17 जागांसाठी अंदाजे 57 टक्के मतदान, कल्याणमध्ये सर्वात कमी नोंद

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections 2019) चौथ्या टप्प्यासाठी आज राज्यातील 17 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. 

Read More »