भाजपकडून अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना आमदार मैदानात?

नांदेड : लोकसभा निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून आमदार प्रताप पाटील चिखलीकर रिंगणात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, नांदेडमध्ये भाजपतर्फे…

उस्मानाबादमध्ये उमेदवार जाहीर करण्यासाठीही 'आधी तू नंतर मी'

उस्मानाबाद : लोकसभेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपले उमेदवार अद्याप जाहीर केलेले नसून उस्मानाबादमध्ये  उमेदवारीसाठी चुरस वाढली आहे. त्यातच राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर करण्यासाठी ‘आधी तू नंतर मी’ ही रणनीती आखली आहे.…

विखेंना आम्ही ऑफर दिली, पण त्यांना दगाफटक्याची भीती होती : अजित पवार

बारामती : काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी काँग्रेसकडून नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळत नसल्याने भाजपमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अजित…

बीडमध्ये राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा मुंडेंच्याच तालमीत तयार झालेला उमेदवार

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसने बीडच्या जागेसाठी नवख्या उमेदवाराला संधी दिले आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या अत्यंत विश्वासातील मानले जाणारे बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे. भाजपकडून…

मावळमध्ये शिवसेना-भाजपाची ताकद, पार्थ पवारांची भिस्त शेकापवर

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी घोषित केली. या दुसऱ्या यादीत मावळमधून अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली…

वंचित बहुजन आघाडीकडून वर्ध्यात माजी एसीपी मैदानात

वर्धा : लोकसभा निवणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून राजकीय वर्तुळात कमालीची हालचाल बघायला मिळते आहे. आता काहीच दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. मात्र, वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, भाजप तसेच बसपामधील…

अमोल कोल्हेंच्या एंट्रीने शिरुरमध्ये राष्ट्रवादीत दोन गट, प्रचारही थंडावला

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली यादी जाहीर करत असताना शिरूर आणि मावळ मतदारसंघाच्या उमेदवारांवर सस्पेन्स कायम ठेवलाय. मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि शिरूरमध्ये अभिनेता…

नाना पटोलेंना शुभेच्छा, पण यावेळी मी 4 लाख मतांनी निवडून येईल : नितीन गडकरी

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच नागपुरात राजकीय सामना रंगायला सुरुवात झाली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नाना पटोले विरुद्ध भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांची थेट लढत होणार…