funeral Archives - TV9 Marathi

‘रक्तात शिवसेना असलेले अनिल भैया गेल्यानं धक्का बसला’ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवसेनेचे अहमदनगरचे माजी आमदार अनिल राठोड आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील- निलंगेकर यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे (Uddhav Thackeray on Anil Rathod).

Read More »

Sushant Singh Rajput Ashes immersion | नावेतून गंगा नदी पार, सुशांतसिंह राजपूतच्या अस्थीचं कुटुंबियांकडून विसर्जन

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी वेगवेगळ्या चार तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. पोलीस अनेकांचे जबाब नोंदवत आहेत. (Sushant Singh Rajput Ashes immersion Submerging after funeral)

Read More »

आवरणातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहाचा कोणताही धोका नाही, सेवाग्राममधील डॉक्टर खांडेकरांचा दावा

रुग्णालयाने दिलेल्या आवरणातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहापासून कोणताही धोका नसल्याचा दावा सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील डॉ. इंद्रजित खांडेकरांनी केला आहे (Coated death body of corona patient risk).

Read More »

औरंगाबादमध्ये ‘कोरोना’बाधित महिलेच्या अंत्यविधीला शेकडोंची गर्दी!

महिलेचा मृत्यू झाला, तेव्हा या महिलेचा रिपोर्ट ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आला नव्हता, पण अंत्यविधी झाल्यानंतर रात्री 8 वाजता महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. (Aurangabad Corona Patient Lady Dies Hundreds of people gathered for Funeral)

Read More »

योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे निधन, लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्काराला न जाण्याचा निर्णय

वडिलांचे अंतिम दर्शन घेण्याची इच्छा आहे, पण ‘कोरोना’च्या साथीमुळे ते अशक्य होत असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी आईला भावनिक पत्र लिहित कळवलं (Yogi Adityanath Father Demise)

Read More »

शहीद जवान जोतिबा चौगुलेंवर अंत्यसंस्कार, कोल्हापुरातील उंबरवाडीत अखेरचा निरोप

गडहिंग्लज तालुक्यातील शहीद जवान जोतिबा चौगुले (Jotiba Choughule funeral kolhapur) यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

Read More »

निवडणुकांना शिस्त लावणारे माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचं निधन

भारतात निवडणूक प्रक्रियेंमधील महत्त्वाच्या सुधारणांसाठी ओळखले जाणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचं (T N Seshan died) रविवारी (10 नोव्हेंबर) निधन झालं.

Read More »