Ganapati 2020 Archives - TV9 Marathi

Chintamani | लालबाग पाठोपाठ चिंतामणीचीही मूर्ती नाही, मंडळाच्या देव्हाऱ्यात चांदीच्या मूर्तीची पूजा

दरवर्षीप्रमाणे मूर्ती घडवण्यात येणार नाही. चांदीच्या मूर्तीची पूजा करुन गणेशोत्सवाची परंपरा अखंडित राखण्यात येणार आहे. 

Read More »

Mumbaicha Raja | ‘मुंबईच्या राजा’ची 22 फुटांची मूर्ती रद्द, ‘लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’चा निर्णय

‘मुंबईच्या राजा’ची 22 फुटांची मूर्ती रद्द करुन 3 फुटांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे

Read More »