Ganesh Archives - TV9 Marathi

माघी गणेशोत्सवानिमित्त सिद्धिविनायक मंदिरात गर्दी

आज माघी गणेश जयंती आहे. त्यामुळं मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. तिकडे पुण्यातील दगडूशेठ गणपती दर्शनासाठीही मोठी रीघ लागली आहे. मराठी

Read More »