Germany Archives - TV9 Marathi

UNSC | कराची हल्ल्याचे खापर भारतावर फोडण्याचा चीन-पाकचा डाव फसला, भारताला जर्मनी-अमेरिकेची साथ

चीनने पाकिस्तानच्या वतीने कराची हल्ल्याबाबत निवेदन प्रस्तावित केले. या हल्ल्याला भारत जबाबदार असल्याचा खोटानाटा आरोप करण्यात आला. (Germany US lends support in India vs China in UNSC over Karachi attack statement)

Read More »

India Corona Update | कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत चीनच्या पुढे, आकडा 85 हजारांच्या पार

भारतात आज कोरोना रुग्णांचा आकडा 85 हजार 784 च्या वर पोहोचला आहे. तर कोरोना विषाणूचा जिथे जम्न झाला त्या चीनमध्ये सध्या 84 हजार 031 कोरोना रुग्ण आहेत.

Read More »

भारत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत चीनलाही मागे टाकण्याची भीती

सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या देशांमध्ये भारताचा 12 वा क्रमांक लागतो. भारतात 5 दिवसांतच रुग्णसंख्या 60 हजारांवरुन 80 हजारांचा टप्पा पार करुन गेली. (India Feared to surpass total number of Corona COVID19 Patients in China)

Read More »

Corona – जगभराची खबरबात | अमेरिकेत दिवसभरात 2600 ‘कोरोना’बळी, महाराष्ट्रात नवे रुग्ण घटले

मुंबईत काल कोरोनाचे 2 रुग्ण दगावले. मुंबईत गेल्या 11 दिवसातले सर्वात कमी ‘कोरोना’बळी काल नोंदवले गेले. (Corona Patients Update Around the World)

Read More »

भारतात ‘कोरोना’ग्रस्त तुलनेने कमी, मात्र फैलाव दर वाढता, ‘कोरोना’ कसा पसरतोय?

भारताचा कोरोना फैलाव दर अमेरिका-इटली या दोन पाश्चात्य देशांएवढा भयावह वाढला नसला तरी दुप्पट फैलाव सुरु होण्याच्या काही अंश अलिकडे आहे. (Corona Cases India comparison with other countries)

Read More »

Corona – जगभराची खबरबात | मृतांचा आकडा एक लाखाच्या उंबरठ्यावर

महाराष्ट्रात काल सापडलेले कोरोनाचे 229 नवे रुग्ण, हे एका दिवसात आढळलेले सर्वाधिक आहेत. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,364 वर पोहोचला आहे (Corona Cases in World Update)

Read More »

अमेरिकेत एकाच दिवशी ‘कोरोना’चे दोन हजार बळी, वुहानमधील लॉकडाऊन 76 दिवसांनी हटवला

जगभरात 7 हजार 333 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. कोणत्या देशात नेमकी काय स्थिती आहे याचा धावता आढावा (Corona Patients Latest Update in World)

Read More »

अमेरिकेत ‘कोरोना’चा भस्मासूर,चीनमध्ये एकही बळी नाही, मुंबई-पुणे ते अमेरिका-फ्रान्स, ‘कोरोना’ची बित्तंबातमी

जगभरात सोमवारी 5 हजार 208 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. कोणत्या देशात नेमकी काय स्थिती आहे याचा धावता आढावा (Corona Worldwide Latest Update)

Read More »

Corona | मुंबई-ठाणे-पुणे ते अमेरिका-इटली-स्पेन, ‘कोरोना’ची ताजी स्थिती एकाच ठिकाणी

जगात कालच्या दिवसात ‘कोरोना’चे 71 हजार 254 नवे रुग्ण समोर आले आहेत. कोणत्या देशात नेमकी काय स्थिती आहे याचा धावता आढावा (Corona Latest Update all over World)

Read More »