girish mahajan Archives - TV9 Marathi

भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन शेतकऱ्यांसाठी मैदानात, जळगावात आंदोलन

शेतकऱ्यांशी निगडित विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी दुपारी जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

Read More »

भाऊंना कोरोना झाला होता, त्यांना वेळेत इंजेक्शन मिळालं नाही, हरिभाऊंच्या आठवणीने खडसे गदगदले

हरिभाऊंना कोरोना झाला होता. त्यांना इंजेक्शन वेळेवर मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता,” असे खडसे (Haribhau Jawale death Eknath Khadse Cried) म्हणाले.

Read More »

भाजपचे माजी खासदार आणि विद्यमान जळगाव अध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचं निधन

भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचे निधन झालं आहे. बॉम्बे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.(BJP Jalgaon president Haribhau Jawale dies)

Read More »

हात धुवा, सॅनिटायझर लावा असं बोंबलून चालणार नाही, खांद्याला खांदा लावून काम करा : गिरीश महाजन

भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी कोरोना नियंत्रणात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे (Girish Mahajan criticize Thackeray Government on Corona prevention).

Read More »