girl molestation Archives - TV9 Marathi

‘अटक, जामीन, सुटका, तक्रार करणारा अदृष्य आत्मा?’, नांदगावकरांविरोधात गुन्हा दाखल

माटुंगा रेल्वे स्टेशनवर तरुणीची छेड काढणाऱ्या नराधमास चोप देणारे शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांच्याविरोधात अँटॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Case filled against Nitin Nandgaonkar).

Read More »

कल्याणमध्ये नराधम शिक्षकाकडून सहा अल्पवयीन विद्यार्थिनींचा लौंगिक छळ

सहा अल्पवयीन शाळकरी मुलींवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला टिटवाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या (Teacher Sexual Molestation on student) आहेत.

Read More »

माटुंगा स्टेशनवर तरुणींची छेड काढणाऱ्या विकृतास नितीन नांदगावकरांकडून चोप

काही दिवसांपूर्वी माटुंगा रेल्वे स्टेशन येथील पादचारी पुलावर एक विकृत मुलींची छेड काढत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला (Nitin Nandgaonkar video viral) होता.

Read More »

सरकारी शाळेत शिक्षकांकडून 24 विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण, दोघांना अटक

हरियाणातील एका सरकारी शाळेत 24 विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे. ही धक्कादायक घटना हिसार जिल्ह्यातील एका गावात (Minor Sexual Abuse haryana school) घडली.

Read More »

व्यसनी वडिलांकडून 13 वर्षीय मुलीची विक्री, मुलीच्या पोटात चार महिन्यांचा गर्भ

राजस्थानमध्ये व्यसनी वडिलांनी आपल्याच मुलीला विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

Read More »

50 लाखात तरुणीची खरेदी करुन लैंगिक शोषण, काँग्रेस आमदारावर पोक्सो अंतर्गत कारवाई

गोव्यातील काँग्रेस आमदार अतानासियो मोनसेराते यांच्यावर अखेर कारवाई होणार आहे. कोर्टाने खटला रद्द करण्याची मागणी फेटाळल्यामुळे आता 12 जूनला आरोप निश्चिती केली जाणार आहे. 50 लाखात तरुणीची खरेदी करुन तिचं लैंगिक शोषण केल्याचा आमदारावर आरोप आहे.

Read More »