गोवा जिंकून आल्यामुळे भाजपच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळेच त्यांना आता महाराष्ट्राच्या राजकारणाची स्वप्नं पडू लागली असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली. ...
भाजपच्या या विजयावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी सावधपणे भाष्य केलंय. पराभव पचवणं सोपं असतं, असं म्हणत राऊतांनी भाजपला रोखण्यात कमी पडल्याचंही ...
उत्पल पराभूत झाल्याचा आनंद व्यक्त करु शकत नाही, कारण ते आमच्या कुटुंबाचा भाग आहेत. भविष्यात काय करायचं ते ठरवू. त्यांनी (उत्पल) योग्य निर्णय घेतला असता ...
गोव्यात शिवसेनेची पिछेहाट झाली असून काही ठिकाणी डिपॉझिटही जप्त होण्याची चिन्हं आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजेपर्यंत शिवसेना उमेदवारांच्या पारड्यात किती ...
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना अखेर दिलासा मिळाला. कारण कधी सावंत पिछाडीवर जात होते, तर कधी त्यांना अल्पशा मतांनी आघाडी मिळत होती. प्रमोद सावंत ...
पणजीतून भाजपनं बाबुश मॉन्सेरात यांना उमेदवार दिली. बाबुश मॉन्सेरात यांचा राजकीय प्रवास हा फारच रंजक आहे. काँग्रेसमधून बाबुश यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. ...
निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला 0.25% मतवाटा मिळाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तूर्तास 1.06% मतं पडली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आकडे 'नोटा'ला ...
Goa Election Result 2022 | मतमोजणी सुरु झाल्यानंतर अडीच तासांच्या अखेरीस (सकाळी 10.30 वाजता) शिवसेनेला पाव टक्के मतं मिळाल्याचं दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील ...
गोव्याची सत्ता टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर आहे. त्यातच दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी बंड केलं. या सर्वातून सावरत ...
गोव्याच्या बाबत कोणीही मनातल्या मनात मांडे खाऊ नये. गोव्यात भाजपचीच सत्ता येणार आहे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावतानाच गोव्यात भाजप 22 जागांवर ...