भाजपकडे 25 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे त्यांचं सरकार पडण्याची शक्यता नाही. अशावेळी संख्याबळ कसं गोळा कराल? त्यावर पुढील वर्ष महत्वपूर्ण असेल. आमचा पक्ष लवकरच गती ...
डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडेच गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे देण्याचा निर्णय झाल्यानंतरही सावंत यांचा शपथविधी सोहळा लांबणीवर गेला आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरच ...
उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या चारही राज्यात भाजपनं पुन्हा एकदा विद्यमान मुख्यमंत्र्यांवरच विश्वास व्यक्त करत पुन्हा एकदा त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली आहे. ...
गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांची नियुक्ती करण्यात आलीय. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. ...
नागपुरात आज फडणवीसांचं जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी गोव्या ...
गोव्यात कोणताही पक्ष जिंकत नसतो. गोव्यात फक्त व्यक्ती जिंकते, असं म्हणत राऊतांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी 'ही कालची पोरं, पवारांसारख्या मोठ्या नेत्यांवर टीका करतात असे ...
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडलंय. यावेळी त्यांनी तपास यंत्रणांना महाराष्ट्र टार्गेट दिलं असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसह महाविकास ...
गोव्यात भाजपल्या मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे जी किशन रेड्डी यांचं कौतुक होतं आहे. काही एक्झिट पोलमध्ये गोव्यात काँग्रेस सत्तेचा सोपान गाठेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला ...
भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उतरवणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. गोव्यात आणि उत्तर प्रदेशातही शिवसेनेचा एकही उमेदवार विजयाच्या जवळ पोहोचला नाही. या ...
भाजपला जोरदार टक्कर देण्याच्या इराद्यानं गोव्याच्या मैदानात उतरलेल्या शिवसेना आणि भाजपला भोपळाही फोडता आलेला नाही. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस ...