गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांची नियुक्ती करण्यात आलीय. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. ...
मुख्यमंत्रिपदाबाबत विचारले असता विश्वजीत राणे पत्रकारांवरच भडकले. असले फालतू प्रश्न मला विचारू नका, मी इथे माझ्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी आलो आहे. हा प्रश्न तुम्ही केंद्रीय ...
उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या चारही राज्यात भाजपने दणदणीत विजय मिळविला आहे. त्यामुळे भाजपमध्ये जोश आणि उत्साह संचारला आहे. भाजपच्या मुख्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी ...
उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचा दारूण पराभव झाला. त्यावरून भाजपने शिवसेना नेत्यांना डिवचण्यास सुरुवात केली आहे. नोटापेक्षाही शिवसेनेला कमी मते मिळाल्याचं सांगत भाजपकडून शिवसेनेला डिवचण्यात ...
उत्तर प्रदेशसह चार राज्यात भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे या विजयाचा थेट संबंध मुंबई महापालिकेच्या निवडणुकीशी जोडला जात आहे. या चारही राज्यांच्या निवडणुकांचा मुंबई महापालिकेच्या ...
शिवसेनेच्या गोव्यातील पराभवावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टीका केली आहे. महाराष्ट्रातील आमदार, खासदार कार्यकर्त्यांचं आभार. चंद्रकांतदादा, तुम्ही महाराष्ट्रातून सेना पाठवली, त्या सेनेचा गोव्याच्या ...
उत्तर प्रदेशसह चार राज्यात विराट विजय मिळाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. कोणत्याही लढाईने होरपळून जाऊ नका. विजयाने हुरळून जायचं ...
उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. त्यावरून भाजपने शिवसेनेला टार्गेट केलेलं असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार ...
गोव्यात भाजपल्या मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे जी किशन रेड्डी यांचं कौतुक होतं आहे. काही एक्झिट पोलमध्ये गोव्यात काँग्रेस सत्तेचा सोपान गाठेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला ...
उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमधील मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप कार्यालयातून भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी 2024 ...