Gold Archives - TV9 Marathi

Gold Mask | ‘हौसेला मोल नाही’, तब्बल साडे सहा तोळ्याचा सोन्याचा मास्क, किंमत….

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील रहिवासी दीपक वाघ या गोल्ड मॅनने कोरोनापासून बचाव करण्यासाठी चक्क साडेसहा तोळ्याचा सोन्याचा मास्कच बनवून घेतला.

Read More »

Sovereign Gold Bond Scheme | स्वस्त सोने खरेदीचा पर्याय, सरकारी गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणुकीची संधी

‘सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम’ अंतर्गत यावर्षीच्या चौथ्या टप्प्याचे सब्सक्रिप्शन आजपासून 10 जुलैपर्यंत म्हणजे पाच दिवसांसाठी सुरु राहील.

Read More »

Jalgaon Gold Rate | ‘सुवर्णनगरी’ जळगावात सोन्याचा नवा उच्चांक, 50 हजार रुपये प्रतितोळा

गेल्या 2 आठवड्यांपासून सोन्याचे भाव वाढतच आहेत. सोन्याच्या दरात गेल्या 12 दिवसात सुमारे 2 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. (Jalgaon Gold Rate Jumps to 50 thousand)

Read More »

Gold Purchase | दुकाने सुरु होताच बारामतीकरांची सराफा दुकानात गर्दी, एकाच दिवसात 30000000 रुपयांची सोने खरेदी

लॉकडाऊनच्या काळात तब्बल दोन महिन्यांनी सराफ बाजार उघडला आणि दुकानं सुरु होताच बारामतीकरांनी एकच गर्दी केली

Read More »

हॉलमार्क शिवाय सोन्याचे दागिने विकल्यास एक वर्षाचा तुरुंगवास होणार

आता सोने आणि दागिन्यावर हॉलमार्किंग असणे अनिवार्य (Hallmark compulsory on gold jewellery)  आहे. बुधवार (15 जानेवारी) ग्राहक मंत्रलयाकडून याबद्दलचा आदेश जारी करण्यात येणार आहे.

Read More »