gondia Archives - TV9 Marathi

पाणी पंप दुरुस्तीसाठी विहिरीत उतरलेला तरुण गुदमरला, वाचवण्यासाठी गेलेल्यांसह विषारी वायूने चौघांचा मृत्यू

विहिरीतील पाणीपंप दुरुस्ती करताना विषारी वायूने चौघांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Four people died due to toxic gas in Gondia).

Read More »
Congress MLAs out of Maharashtra

लातूर, औरंगाबाद ते ठाणे, काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल, 9 नवे जिल्हाध्यक्ष

बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील 9 जिल्हाध्यक्ष बदलण्याबाबत पाठवलेला प्रस्ताव काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंजूर केला.

Read More »

रेल्वेच्या धडकेत दोन हरिणांचा मृत्यू, गोंदिया-चंद्रपूर रेल्वे मार्गावरील घटना

गोंदियाकडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर ट्रेनच्या धडकेत दोन हरिणांचा मृत्यू (Deer death on gondia railway line) झाला आहे.

Read More »

प्रफुल पटेल-नाना पटोलेंना धक्का, भाजपने आणखी एक आमदार फोडला

गोंदिया जिल्ह्यातील वजनदार नेते म्हणून गोपालदास (MLA Gopaldas Agrawal) यांची ओळख आहे. सलग तीन वेळा आमदार असलेला नेता गेल्यामुळे आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, स्थानिक राजकारणात गोपालदास यांचा दबदबा आहे.

Read More »

शिक्षिकेवर पतीचा कुऱ्हाडीने वार, स्टाफरुममध्ये थरार

जिल्ह्यातील इर्री टोला गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिकेची तिच्या पतीने कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रतिभा डोंगरे असे या शिक्षिकेचे नाव आहे.

Read More »

काँग्रेसचा जाहीरनामा हे पाकिस्तानचं वचनपत्र, मोदींचा पवारांवरही हल्लाबोल

गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातल्या दुसऱ्याही सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. काँग्रेसने जो जाहीरनामा प्रसिद्ध केलाय, त्याच्याशी संरक्षण मंत्री

Read More »

मोदींची महाराष्ट्रातली दुसरी सभा, विदर्भातील 10 जागांसाठी भाजपने कंबर कसली

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रचार दौरा सुरु सुरु झालाय. एका एका दिवसात मोदींच्या चार ते पाच सभा होत आहेत.

Read More »