गोंदिया जिल्हातील आमगाव तालुक्यातील ठाणा येथील नवविवाहित महिलेने आत्महत्या केली. 30 वर्षीय दीपा धर्मेंद्र मेहर यांनी आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
गोंदिया शहरातील हॉटेल एव्हर ग्रीनमध्ये एका प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री हा प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. दोघांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल ...
सकाळी नवरा-बायको दोघेही आपापल्या ड्युटीवर गेले होते. ज्योती बघेले पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पुन्हा आपल्या घरी आल्या. काही वेळानंतर त्यांनी गळफास लावून आयुष्याची अखेर केल्याचे दिसून ...
ज्या जांभळाच्या झाडाच्या फांदीवर तरुणाने गळफास घेतला, त्या फांदीला वेगवेगळ्या दोन दोरीने दोन गळफास बांधलेले होते. त्यापैकी एकाला मृतक कैलास कोचे याचा मृतदेह लटकलेला होता ...
गोंदिया जिल्ह्याच्या नवेगांव बांध येथे गोंदिया-बल्लरशहा रेल्वेमार्गावर ही घटना घडवी. 34 वर्षीय हितेश वालदे याने धावत्या मालगाडीच्या समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्रीच्या सुमारास ...
जिल्हा परिषद शाळा बोरकन्हार येथे कार्यरत असलेले पदवीधर शिक्षक सुनील मुटकुरे यांनी सोमवारी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. ...
गोसाईटोला येथील ग्रामपंचायत कर्मचारी संजय हिवकराज रंगारी यांनी सरपंच, ग्रामसेवक आणि इतर ग्रामपंचायत सदस्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...