मराठी बातमी » Good Food
सकाळच्या नाश्त्याला न्याहारी किंवा ब्रेकफास्टही म्हटले जाते. पण सकाळच्या नाश्त्याला ब्रेकफास्ट का म्हणतात?? (What is Meaning of Breakfast) ...
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद शतकानुशतके पारंपारिक औषधे तयार करण्यासाठी वापरली जात आहे. ह्रदयरोगापासून, आर्थरायटीस आणि कर्करोगाच्या अनेक प्रकारांच्या उपचारांमध्येही हळद फायदेशीर मानली जाते. ...
बदलत्या हंगामात थंडी-सर्दी आणि ताप यासारखे आजार टाळण्यासाठी आपल्या सर्वांना व्हिटामिन सी (Vitamin C) समृद्ध संत्री खाण्याचा सल्ला दिला जातो. ...
लोकांच्या बदलत्या जीवनशैलीत फास्ट फूडचा ट्रेंड आता वाढत चालला आहे आणि लोक डाळींचे सेवन कमी करत आहेत. ...
धावपळीचे आयुष्य आणि बदलत्या जीवनशैलीत सगळेच आपले शरीर निरोगी राहावे म्हणून प्रयत्न करत असतात. ...
चॉकलेट ट्रॉपिकल थिओब्रोमा कोको झाडाच्या बियांपासून बनवळे जाते आणि हा अँटिऑक्सिडेंट्सचा एक उत्तम स्रोत आहे. ...
बटाट्याच्या सालीत कॅल्शियम, व्हिटामिन सी आणि बी कॉम्पलेक्ससोबतच आयर्न देखील भरपूर असते. या सालीतील हेच घटक शरीरातील अनेक कमतरता दूर करतात. ...
हिवाळ्याच्या मोसमात डाळिंबाचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती बरीच मजबूत होते. ...
बीटरूट संपूर्ण वर्षभर बाजारात उपलब्ध असते. परंतु, हिवाळ्यातील बीटरूट अधिक चांगले असल्याचे मानले जाते. ...
लहानशी दिसणारी लवंग सर्व प्रकारच्या औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. भारतीय खाद्यपदार्थात मसाला म्हणूनही लवंगीचा वापर केला जातो. ...