Gopichand Padalkar statement Archives - TV9 Marathi

Gopichand Padalkar | पुणे, बीडपाठोपाठ पडळकरांविरोधात आणखी एक तक्रार दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केल्याप्रकरणी भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात वसईत तक्रार दाखल करण्यात आली आहे (Complaint file against Gopichand Padalkar).

Read More »

पडळकरांच्या ऑडिओ-व्हिडीओ क्लिपचा अहवाल लवकरच, त्यानंतर पुढील कारवाई करु : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले आहेत (Shambhuraj Desai on Gopichand Padalkar statement).

Read More »

लायकी पाहून बोलावं, सूर्यावर थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते : अजित पवार

भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी भाष्य केलं (Ajit Pawar on Gopichand Padalkar).

Read More »