Gopinath Munde Archives - Page 2 of 13 - TV9 Marathi

गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीला पंकजांचे घरातूनच सहकुटुंब अभिवादन, धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना मानवंदना (Gopinath Munde Death Anniversary) दिली.

Read More »

बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान, गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजांचा परळी दौरा रद्द

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांना प्रवासाची परवानगी दिली होती, मात्र प्रवास टाळण्याची विनंतीही केली होती. (Pankaja Munde cancels Parali Visit on Gopinath Munde Death Anniversary)

Read More »

मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, घरात फोटोसमोर दोन दिवे लावा, पुण्यतिथीला गोपीनाथ गडावर गर्दी नको : पंकजा मुंडे

3 जून रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा सहावा पुण्यस्मरण दिवस आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक साजरा करतात. (Pankaja Munde appeal to followers for Gopinath Munde Death Anniversary)

Read More »

विधानपरिषदेवरील भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांच्यावर गुन्हा

रमेश कराड यांनी गोपीनाथ गड येथे पोलीस प्रशासनाला कसलीही पूर्वकल्पना न देता अचानक दर्शनाला येऊन जमाव गोळा केल्याचा आरोप आहे (BJP Vidhan Parishad MLC Ramesh Karad FIR)

Read More »

गोपीनाथ मुंडेंकडून पक्षप्रवेश, भाजपचे राज्यसभा उमेदवार भागवत कराड कोण आहेत?

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस आणि औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. Who is Bhagwat Karad

Read More »

बनावट सह्या प्रकरण अंगलट, भाजपच्या माजी आमदार संगिता ठोंबरेंच्या अडचणीत वाढ

केज न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात ठोंबरे दाम्पत्याने अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयात स्थगिती मगितली होती. परंतु तो आदेश कायम ठेवण्यात आला BJP Ex MLA Sangita Thombare Forge Case

Read More »

मराठवाड्याचे शक्तीपीठ भगवानबाबा गडावर चोरी

आधुनिक पर्वातील थोर संत भगवानबाबांच्या वास्तव्याने पावन झालेला भगवानगड दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचा ऊर्जास्रोत म्हणून प्रसिद्ध आहे.

Read More »