Gopinath Munde Archives - Page 3 of 13 - TV9 Marathi

राज्यात सत्ता होती तेव्हा गोट्या खेळत होता का, इम्तियाज जलील यांचा पंकजा मुंडेंना सवाल

राज्यात पाच वर्ष सत्ता होती तेव्हा गोट्या खेळत होता का, असा प्रश्न एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel criticized on Pankaja Munde) यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडेंना विचारला.

Read More »

ठाकरे सरकार संधीचं सोनं करेल, उद्धव ठाकरेंवर पंकजा मुंडेंचा कौतुकाचा वर्षाव

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी औरंगाबादमध्ये केलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आज (27 जानेवारी) मागे घेतलं. एका लहान मुलाच्या हातून पाणी पिऊन उपोषण मागे घेतलं. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला (Pankaja Munde on CM Uddhav Thackeray).

Read More »
Pankaja Munde reply on Dhananjay Munde taunt

पंकजा मुंडेंना पुन्हा ‘दे धक्का’, बीड जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदावर राष्ट्रवादीचा कब्जा

भाजपची एक हाती सत्ता असलेल्या बीड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा आपले वर्चस्व (Dhananjay Munde vs Pankaja Munde) निर्माण केलं.

Read More »

पंकजा मुंडेंनंतर आता प्रीतम मुंडेंची फेसबुक पोस्ट वायरल

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी 27 जानेवारीला लढा उभारणाऱ्या पंकजा मुंडे यांना पाठिंबा देण्यासाठी औरंगाबाद येण्याचं आवाहन प्रीतम मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

Read More »

गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकासाठी झाडे तोडण्यास औरंगाबाद महापालिकेचा नकार

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी दूध डेअरी परिसरातील तब्बल 110 झाडे तोडण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, हा प्रस्ताव महापालिकेने नाकारला आहे.

Read More »

गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकासाठी 110 झाडांवर कुऱ्हाड? एकही झाड तोडू देणार नाही, महापौरांचे स्पष्टीकरण

नुकतंच औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी वृक्षतोड करण्यास नकार दर्शवला आहे. “वृक्ष न तोडता स्मारक व्हावं,” अशी भूमिका महापौरांनी स्पष्ट केली (Gopinath Munde memorial tree cutting) आहे.

Read More »