government Archives - TV9 Marathi

एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ देणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक प्रगत राज्य असून या पुढील काळात राज्यातून एकही उद्योग (CM Uddhav Thackeray meeting with Businessman) इतर राज्यांमध्ये जाऊ देणार नाही.

Read More »
Thackeray Government Ministry Changes

जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील खात्यात बदल

जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते आता जयंत पाटील यांना देण्यात आले आहे. तर अन्न आणि नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण ही खाती आता छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली आहेत.

Read More »

महाविकासआघाडीच्या शक्तीप्रदर्शनात फक्त 130 आमदार, नारायण राणेंचा दावा

महाविकासआघाडीच्या शक्तीप्रदर्शनात 162 नाही तर फक्त 130 आमदार होते असा दावा भाजप नेते नारायण राणे (narayan rane criticism we are 162) यांनी केला आहे.

Read More »

फोटो तुमचा, फोटोग्राफर तुमचा, पण फोटोफ्रेमचा एन्ड भाजप करेल : आशिष शेलार

“फोटो तुमचा, फोटोग्राफर पण तुमचाच, पण या फोटोफ्रेमचा एन्ड भाजप करेल,” असे टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी (ashish shelar criticism we are 162)  केली.

Read More »

अजित पवारांच्या धमकीला घाबरु नका, तुमची जबाबदारी माझ्यावर : शरद पवार

अजित पवारांना व्हिप काढण्याचा कोणाताही अधिकार नाही. ज्यांना पद जाईल असा धोका वाटत आहे. त्यांनी काळजी करु नये. त्यांची जबाबदारी मी स्व:त घेतो असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad pawar criticizes ajit pawar) केले.

Read More »