government formation Archives - TV9 Marathi

नो कमेंट, नो कमेंट, मी काही बोलणार नाही, फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर अजित पवारांची प्रतिक्रिया

अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय गौप्यस्फोटाविषयी पहिली प्रतिक्रिया दिली (Ajit Pawar on Devendra Fadnavis claim).

Read More »

भाजपसोबत सत्तास्थापन करण्यात राष्ट्रवादीचा थेट सहभाग होता का? फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर जयंत पाटील म्हणतात…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यावर पहिली प्रतिक्रिया दिलीय | Jayant Patil on Devendra Fadnavis interview

Read More »
Sudhir Mungantiwar on Maharashtra CM

शिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार

शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. शिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अडचण नाही, असं विधान भाजप नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे (Sudhir Mungatiwar on Government formation).

Read More »

“ईडीची पीडा मागे लावणाऱ्यांना शपथविधीचं आमंत्रण, मात्र सत्तेच्या खुर्चीवर बसवणारे घटकपक्ष बेदखल”

शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळविस्तारासाठी घटकपक्षांना आमंत्रण न दिल्याने थेट शरद पवारांवर निशाणा साधला आहे (Raju Shetti on No invitation for Swearing Ceremony ).

Read More »

मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, शपथविधीसाठी शरद पवारांचा आमदारांना फोन

महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहुर्त सापडला आहे. सोमवारी (30 डिसेंबर) महाविकासआघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल (Maha Vikas Aghadi Government Formation activities).

Read More »