Granddaughter Archives - TV9 Marathi

पुण्यात तीन वर्षांची चिमुकली ‘कोरोना’बाधित, निजामुद्दीनहून परतलेल्या आजोबांमुळे संसर्ग

आजोबा दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमाहून परतले होते, त्यांच्याकडून नातीला ‘कोरोना’ संसर्ग झाला आहे. (Pune Three Years old Girl Corona Positive)

Read More »

नातीच्या बर्थडेला आजीकडून किडनी गिफ्ट

आजच्या युगात पैशांसाठी अगदी रक्ताच्या नात्यांनाही तिलांजली देणारे अनेकजण पाहायला मिळतात. मात्र, नाशिकमध्ये एका 65 वर्षीय आजींनी आपल्या नातीला एक आगळं-वेगळं बर्थडे गिफ्ट दिलं आहे. नाशिकमध्ये सध्या सर्वत्र याचीच चर्चा आहे.

Read More »