gujrat bjp Archives - TV9 Marathi

गुजरात काँग्रेसला मोठा झटका, अल्पेश ठाकोर यांचा राजीनामा

अहमदाबाद : लोकसभा निवडणुकींच्या तोंडावर काँग्रेसला गुजरातमध्ये मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचा युवा चेहरा असलेले आमदार अल्पेश ठाकोर यांनी पक्षाला राम राम ठोकला आहे.

Read More »

भाजपच्या माजी आमदाराची धावत्या ट्रेनमध्ये हत्या

गांधीनगर : गुजरात भाजपचे माजी उपाध्यक्ष आणि कच्छ श्रेत्राचे माजी आमदार जयंती भानुशाली यांची धावत्या ट्रेनमध्ये हत्या करण्यात आली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

Read More »