gunratna sadavarte Archives - TV9 Marathi

संभाजीराजे मंत्र्यांपेक्षा मोठे नाहीत, समर्थकांच्या गोंधळाचा निषेध : गुणरत्न सदावर्ते

सारथीच्या मुद्द्यावर आयोजित बैठकीतील गोंधळावर अ‍ॅड. गुणवंत सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली (Gunratna Sadavarte on chaos in Sarthi meeting Sambhajiraje).

Read More »

आंदोलनात लहान मुलांच्या सहभागावर बंदी घाला, शौर्य पुरस्कार विजेत्या झेन सदावर्तेची याचिका

लहान मुलांना आंदोलनात सहभागी करण्यावर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका झेन सदावर्तेने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

Read More »

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आज झोप लागणार नाही : गिरीश महाजन

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण कोर्टातही टिकलं, मात्र यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने दिलेलं आरक्षण कोर्टाने रद्द केलं होतं.

Read More »

आघाडी वि. युती सरकार : फडणवीसांनी दिलेलं आरक्षण का टिकलं?

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण कोर्टातही टिकलं, मात्र यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने दिलेलं आरक्षण कोर्टापुढे का टिकलं नाही हा खरा प्रश्न आहे. त्यामागे घटनात्मकदृष्ट्या अनेक कारणं आहेत.

Read More »

मराठा आरक्षण : हायकोर्टाच्या निर्णयानंतर गुणरत्न सदावर्तेंचे न्यायमूर्तींवरच आरोप

आरक्षण दिल्यानंतर पाचच दिवसात याविरोधात पहिली याचिका दाखल झाली. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या निकालानंतर त्यांनी राज्य सरकार आणि न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केल आहे.

Read More »

मराठा आरक्षण: राज्य सरकारला चार दिवसांची मुदत

मुंबई: मराठा आरक्षणासंदर्भात उत्तर देण्यासाठी हायकोर्टाने राज्य सरकारला 18 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्य सरकारने मागितलेली 21 जानेवारीपर्यंतची मुदत नाकारत, हायकोर्टाने 18 जानेवारीपर्यंत अर्थात चार

Read More »