Gupteshwar Pandey Archives - TV9 Marathi

गुप्तेश्वर पांडेंचं तिकीट का कापलं असावं? अनिल देशमुख म्हणतात…

आम्ही विचारलं होतं, की भाजप नेते गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार करणार का? याच प्रश्नाच्या भीतीपोटी त्यांना तिकीट दिलं नसावं, असं अनिल देशमुख म्हणाले.

Read More »

आता सुशांतप्रकरणाचा अहवाल अंध भक्त नाकारणार काय?, शिवसेनेचा सवाल

गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे. (Shivsena Criticism on Gupteshwar Pandey and Kangana Ranaut on Sushant Singh Case)

Read More »

Gupteshwar Pandey | गुप्तेश्वर पांडेंचा चकवा, भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत, राजकीय पक्ष ठरला!

बिहारचे मावळते डीजीपी गुप्तेश्वर पांडे (Bihar Gupteshwar Pandey joining Janta Dal party) हे अपेक्षेप्रमाणे राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.

Read More »

गुप्तेश्वर पांडे DGP होते, मात्र भाजप नेत्यासारखे बोलायचे, अनिल देशमुखांचा हल्लाबोल

गुप्तेश्वर पांडे बिहारचे DGP होते मात्र ते भाजपचे वरिष्ठ नेते असल्यासारखे बोलायचे, अशी जोरदार टीका गृहमंत्री अनिल देखमुख यांनी केली. (Home Minister Anil Deshmukh Criticized Gupteshwar Pandey)

Read More »

VIDEO | ‘बिहार के रॉबिनहूड’…, स्वेच्छानिवृत्ती स्वीकारताच गुप्तेश्वर पांडेंवर रापचिक सॉन्ग

सोशल मीडियावर ‘बिहार के रॉबिनहूड’ नावाने त्यांच्यावरील गाणं जोरदार व्हायरल झालं आहे. (Bihar DGP Gupteshwar Pandey Viral Video Song Bihar Ke Robinhood)

Read More »