H.D. Kumaraswamy Archives - TV9 Marathi

बंडखोर आमदारांच्या मनधारणीसाठी कर्नाटक मुख्यमंत्री मुंबईत?

कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसच्या एकूण 13 बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि कॉंग्रेस नेते डी. के. शिवकुमार हे स्वत: मुंबईत येणार आहेत.

Read More »

कर्नाटकात राजकीय भूकंप, उपमुख्यमंत्र्यांसह 32 मंत्र्यांचे राजीनामे

कर्नाटकच्या राजकारणात भूकंप आला आहे. अस्थिर सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच 32 मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस कोट्यातील सर्व मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांच्याकडे राजीनामा सोपवला.

Read More »

कर्नाटकच्या आमदारांचा राजीनामा मागे घेण्याची मागणी करत आंदोलन, काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

कर्नाटक काँग्रेसच्या 11 आमदारांनी त्यांचा राजीनामा परत घ्यावा, यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या सोफिटेल हॉटेलसमोर आंदोलन केलं. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजीही केली. परिस्थिती चिघळू नये म्हणून स्थानिक पोलिसांनी या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

Read More »

कर्नाटक सरकारचे भवितव्य मुंबईच्या हॉटेलमध्ये ठरणार?

काँग्रेससह भाजपचे अनेक नेते काँग्रेस-जेडीएस आमदारांची मनधारणी करण्यासाठी सोफिटेल हॉटेलमध्ये पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  त्यामुळे कर्नाटक सरकारचे भवितव्य मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Read More »

कर्नाटकात उलथापालथ निश्चित, काँग्रेस-जेडीएसचे 10 आमदार राजीनामा देऊन मुंबईत

राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचे 10 आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचं सरकार पाडण्याच्या हालचालींना वेग आलाय.

Read More »

पंतप्रधान मोदींकडून फडणवीसांवर केंद्रात मोठी जबाबदारी

तप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे, ज्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आली आहे. शेती क्षेत्रातील बदलांवर (Transformation of Indian Agriculture) ही समिती काम करणार आहे.

Read More »

ज्या लोकांजवळ दोन वेळचं खायला नसतं, तेच सैन्यात जातात : कुमारस्वामी

बंगळूरु : संपूर्ण देशात सध्या लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा, रॅली घेत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणण्याचं

Read More »
Karnatak Pattern

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस सरकार अडचणीत, दोन अपक्षांनी पाठिंबा काढला

बंगळुरु : भाजपने कर्नाटकात ऑपरेशन कमळ मनावर घेतल्याचं दिसतंय. काँग्रेस बरेच आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यातच दोन अपक्षांनी पाठिंबा काढल्याचं पत्र दिलंय. त्यामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी

Read More »
Karnatak Pattern

भाजप कर्नाटक सरकार पाडण्याच्या तयारीत, सूत्र मुंबईतून हलणार?

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला काठावर यश मिळालं. काँग्रेसने जेडीएसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत सोबत घेतलं आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं. भाजपचे नेते बीएस येदीयुरप्पा

Read More »