H.N. Reliance Hospital Archives - TV9 Marathi

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर अनंतात विलीन

अभिनेता रणबीर कपूर याने वडिलांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात प्रवास करण्याची परवानगी मुंबई पोलिस आयुक्तांकडे मागितली होती (Actor Rishi Kapoor Funeral)

Read More »

Rishi Kapoor | संतापलेले ऋषी कपूर तेव्हाच म्हणाले होते, माझं निधन होईल, तेव्हा कोणीही मला खांदा देऊ नये!

जेव्हा माझं निधन होईल, माझी मनाची तयारी असलीच पाहिजे. कोणीही मला खांदा देऊ नये. आजच्या तथाकथित स्टार्सचा खूप राग आला आहे’ असं ऋषी कपूर यांनी चिडून लिहिलं होतं. (When Rishi Kapoor tweeted angrily about stars skipping Vinod Khanna Funeral)

Read More »

Rishi Kapoor | संध्याकाळपुरती तरी दारुची दुकानं उघडा ते देशात आणीबाणी लावा, बिनधास्त ऋषी कपूरांची बेधडक वक्तव्यं

सोशल मीडियावर आपल्या टिप्पण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ऋषी कपूर यांनी ‘लॉकडाऊनच्या काळात संध्याकाळपुरती तरी दारुची दुकानं उघडा’ अशी मागणी केली होती (Rishi Kapoor Viral Tweets)

Read More »

D Day | चाहत्यांना भरभरुन प्रेम दिलं, मात्र अंत्यदर्शन न देताच दोघांचाही निरोप

हरहुन्नरी अभिनेता इरफान खानच्या (Irrfan Khan and Rishi Kapoor D Day) निधनाच्या काहीच तासानंतर बॉलिवूडचा चॉकलेट हिरो, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचंही निधन झालं.

Read More »

Rishi Kapoor died | पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून शोक व्यक्त, सिनेकलाकारही हळहळले

बॉलिवूडचा ‘चॉकलेट हिरो’ अशी बिरुदावली मिरवणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी (30 एप्रिल) निधन (Rishi Kapoor died) झाले.

Read More »

PHOTO : ऋषी कपूर यांचे बाल कलाकार ते तारुण्यातले न पाहिलेले फोटो

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज (30 एप्रिल) मुंबईत निधन (Actor Rishi Kapoor Passes away) झाले. कर्करोगावरील उपचारादरम्यान ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली.

Read More »

Rishi Kapoor | राजू ते रौफ लाला, अभिनेते ऋषी कपूर यांची तेजस्वी कारकीर्द

ऋषी कपूर यांनी 1970 साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं (Actor Rishi Kapoor Died) होतं.

Read More »