Half Blood Thunder Moon Eclipse Archives - TV9 Marathi

Chandra Grahan 2019: कर्क रास – नोकरीत प्रमोशनाची शक्यता, तूळ – अचानक धनलाभ, तुमची रास काय सांगते?

चंद्रग्रहण काही ठरावीक राशींसाठी उत्तम मानले जात असून त्यांना या काळात धनलाभ, सोने खरेदी यासारखे फायदे होतील. तर काही राशींच्या व्यक्तींचे मात्र या कार्यकाळात नुकसान होणार असल्याचे संकेत ज्योतिषांनी वर्तवले आहेत.

Read More »

भारतात तब्बल 149 वर्षांनी गुरुपौर्णिमा-चंद्र ग्रहणाचा दुर्मिळ योग

काळाकुट्ट अंधार, लालभडक-मोठ्या आकाराचा चंद्र अशी अनोखी खगोल पर्वणी खंडग्रास चंद्रग्रहणाच्या निमित्ताने आज (16 जुलै) भारतीयांना अनुभवायला मिळणार आहे. भारतात आज होणार चंद्रग्रहण हे वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आहे.

Read More »